हिंदु संस्कृतीलाअपकीर्त करण्याचे षड्यंत्र !
धर्माविषयी अभिमान असेल आणि त्याची महानता लक्षात आली असेल, तर जागरूक हिंदू अशा धर्माचा अवमान करणार्या अशा अनैसर्गिक गोष्टींना नक्कीच योग्य प्रकारे अन् वैध मार्गाने विरोध करतील !
धर्माविषयी अभिमान असेल आणि त्याची महानता लक्षात आली असेल, तर जागरूक हिंदू अशा धर्माचा अवमान करणार्या अशा अनैसर्गिक गोष्टींना नक्कीच योग्य प्रकारे अन् वैध मार्गाने विरोध करतील !
अर्जुन मलके असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अत्याचार झालेल्या ११ वर्षीय मुलीच्या आईने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हा प्रकार एप्रिल २०१६ मध्ये घडला होता.
प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. याकरता केवळ कायदे बनवून उपयोग नाही, तर समाजाची लोभी मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय घोषणांप्रमाणेच ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ हे दिवास्वप्नच राहील.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली करण्यात येणारी अश्लीलता रोखण्यासाठी तिची व्याख्या स्पष्ट करून अपप्रकार रोखायला हवेत !
गोवा राज्यात घडणार्या गंभीर गुन्ह्यांसाठी गोव्याबाहेरील लोक मोठ्या प्रमाणात उत्तरदायी आहेत. गोव्यात शांतताप्रिय लोक रहातात. ते हत्येसारखे गंभीर गुन्हे करणार नाहीत.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २ जुलैला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.
आर्य चाणक्य यांनी अर्थव्यवस्थेविषयी भाव, स्वभाव आणि अभाव अशी ३ सूत्रे सांगितली. भाव म्हणजे जन्माने आपण हिंदु आहोत, स्वभाव म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आपण सनातनी हिंदु आहोत; परंतु आपल्यात अभाव आहे, तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा.
ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभी लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात, तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.
सत्सेवेतूनही आनंद मिळायला हवा; पण ‘सत्सेवा आपल्याला जमेल का ?’, असा विचार करून किंवा ‘त्यामध्ये आपल्याकडून चुका होतील’, या भीतीने काही साधक सत्सेवेतून आनंद मिळवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘सत्सेवेतून आनंद कसा मिळवायचा ?’, याची काही उदाहरणे येथे देत आहे.