धर्मनिरपेक्षतेचे सोंग सनातनी हिंदूंना लागू पडणारे नाही !

आपले दुर्भाग्य हे की, अशी वैभव संपन्न धर्म-संस्कृती समजून न घेतल्याने आपण आज दरिद्री झालो आहोत, याचा स्वीकार किती हिंदूंनी केला आहे. आपण आपले गतवैभव परत मिळवले पाहिजे

‘ज्‍योतिषशास्‍त्राची अन्‍य भारतीय शास्‍त्रांशी सांगड घालणे’ या संदर्भातील संशोधनात सहभागी होण्‍याची ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या अभ्‍यासकांना सुवर्णसंधी !

‘एखाद्याची किती वयानंतर आध्‍यात्‍मिक प्रगती होईल ?’, हे त्‍याची कुंडली बघून कळू शकते का ? इत्‍यादी. यासंदर्भातील संशोधनाचे विषय पुढे दिले आहेत.

भारतामध्ये ‘एक देश, एक कायदा’ असण्याची आवश्यकता !

जर गोव्यात ‘समान नागरी कायदा’ लागू होऊ शकतो, तर देशातील सर्व नागरिकांसाठी तो का लागू होऊ शकत नाही ?

सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !

मागील लेखात आपण आर्थिक जिहादविषयी जाणून घेतले. आता त्यावरील उपायांसंदर्भात अधिक विस्ताराने समजून घेऊया. आर्थिक जिहाद हा नियोजनपूर्वक पसरवला जात आहे. त्याला संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.

वीर सावरकर उवाच

प्रभु श्रीरामांनी आपल्‍या पित्‍याच्‍या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्‍यासाठी मुख्‍यतः राज्‍य सोडून वनवास स्‍वीकारला. तेव्‍हा त्‍यांचे ते कृत्‍य महान होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त काढण्‍यात आलेल्‍या रथोत्‍सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ !

ब्रह्मोत्‍सवाचे चैतन्‍य ब्रह्मांड मंडलापर्यंत कार्यरत होत असल्‍याने समष्‍टीला पंचतत्त्वांच्‍या विविध रूपांशी निगडित स्‍थुलातील प्रचीती मिळणे आणि त्‍यातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आध्‍यात्मिक क्षमतेचे वैशिष्‍ट्य अनुभवणे

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींच्‍या निर्मितीत सहभागी व्‍हा ! 

गुरुदेवांचा संकल्‍प आणि साधकांची भक्‍ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्‍या पट्‍ट्या, सात्त्विक लिपी इत्‍यादी सनातनच्‍या कलाकृतींमध्‍ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्‍याला सिद्ध करायच्‍या असून त्‍या समाजाची सात्त्विकता वाढवण्‍यासाठी साहाय्‍यभूत ठरणार आहेत.

‘लव्‍ह जिहाद’चे जागतिक षड्‍यंत्र रोखा !

२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसण्‍याचे कारण, लव्‍ह जिहाद करण्‍यासाठी मुसलमानांकडून केल्‍या जाणार्‍या युक्‍त्‍या, जगभरातील लव्‍ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भवसागरातून मुक्‍त होण्‍याचा मार्ग !

‘जीवात्‍मा जितका लोकांचे ऐकून आणि त्‍यांच्‍या संगतीने अयोग्‍य वागेल, तितका तो मायेतील गोष्‍टींच्‍या अधीन होत जाईल आणि तो जितका भगवंताच्‍या अनुसंधान राहील, ईश्‍वरप्राप्‍तीच्‍या दृष्‍टीने चिंतन-मनन करील, तितका तो भगवंताच्‍या जवळ जाऊन या भवसागरातून मुक्‍त होईल.’