देवाच्या कृपेचे अद्वितीय महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आस्थापनावर कारवाई करण्यात विलंब नाही ! – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

याविषयी मंत्री आत्राम म्हणाले की, ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ या कायद्यांतर्गत नियम १९४५ मधील प्रावधानांचे उल्लंघन केल्यास त्याविषयी आस्थापनाकडून हानी भरपाई घेण्याची तरतूद नाही.

पुणे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्.सी.च्या (भौतिकशास्त्र) तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या ओम कापडणे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मंदिरांत रात्री ११ पर्यंत भजन आणि कीर्तन करण्यास अनुमती मिळावी ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

महाराष्ट्रातील मंदिरांत रात्री १० नंतर भजन आणि कीर्तन करण्यास पोलीस प्रशासन अडवणूक करत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळ यांना रात्री ११ वाजेपर्यंत भजन अन् कीर्तन करण्यासाठी शासनाने अनुमती द्यावी

जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र : ‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना देणार ‘टॅब’ ! – पालकमंत्री उदय सामंत

आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सी.एस्.आर्. मधून डायलेसिस मशीन मिळवून जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्रे उभारली जातील. त्यासाठी स्टाफ, नर्स प्रशिक्षित करा. जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सांघिक प्रयत्न करूया!’’  

७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० सहस्र, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे साहाय्य देणार !- पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चांदेराई गावाला भेट देत पुरामुळे हानीग्रस्त झालेल्या परिस्थितीची पहाणी केली. ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० सहस्र तर, टपरीधारकांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे साहाय्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे हा राज्यघटनेने विश्वस्तांना दिलेला अधिकार ! – ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, विश्वस्त, संस्थान श्री भार्गवराम परशुराम

मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यास आग्रही असणार्‍या मंदिर विश्वस्तांचे अभिनंदन !

पहाटेच्या वेळी रेल्वेत सामूहिक नमाजपठण करून हिंदूंना वेठीस धरणारे धर्मांध !

मी रेल्वेने हुबळीहून भोपाळला जात होतो. त्याच रेल्वेत देहलीतील ‘जमात ए हिंद’ नावाच्या संघटनेचे केरळ आणि कर्नाटक या ठिकाणचे पुष्कळ मुसलमानही प्रवास करत होते. ती रेल्वे अधिकाधिक मुसलमानांनी भरली होती.

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे !

नवीन संसदेमध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्‍ये सेंगोलची स्‍थापना हे हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे.