सकारात्मक विचारांचा परिणाम

‘जो विचार करतो की, ‘मी कष्टी आहे’, त्याला कष्ट घेरत रहातील. जो विचार करतो की, ‘मी दुःखी आहे, दुःखी आहे,’ त्याला दुःखे सोडणार नाहीत; परंतु जो विचार करतो की, ‘मी चैतन्य आहे, भगवंताचा आहे, आनंदस्वरूप आहे’, त्याच्यापुढे दुःख, शोक आणि कष्ट टिकू शकत नाहीत.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०२०)