हिंदुत्‍वाची व्‍यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

जगातील सर्वांत प्राचीन, वैज्ञानिक, मानवतावादी, समतावादी, भूतदयावादी, पर्यावरणवादी, तसेच व्‍यष्‍टी, समष्‍टी, सृष्‍टी आणि परमेष्‍टी यांचा एकाच वेळी समग्रपणे विचार करणार्‍या सनातन धर्माचे आचार, विचार अन् संस्‍कार म्‍हणजे हिंदुत्‍व !

सुभाषिते

केवळ दुसर्‍यांचे कल्‍याण करण्‍याच्‍या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्‍यात जी योग्‍यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्‍या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्‍यामुळे तुम्‍ही सुयोग्‍य बनाल…..

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

भगवंताच्‍या सेवेसाठी आपण ज्‍या ज्‍या गोष्‍टींचा उपयोग करतो, ती ती शुद्ध होत असते. आपले शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार सर्वच भगवंताच्‍या सेवेत लावले, तर आपली सर्वांगाने परिपूर्ण शुद्धी होणे शक्‍य आहे….

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना मानसपूजा करतांना आलेल्‍या विविध अनुभूती

रुदेवांना ‘त्‍यांच्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा करण्‍यास सांगणे अणि त्‍यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत असल्‍याचे जाणवणे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील शांती अनुभवण्‍यासारखी असून ती शब्‍दांत सांगता येत नाही. येथे आलेल्‍या प्रत्‍येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्‍यानंतरही माझी ही अवस्‍था काही आठवडे नव्‍हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्‍हा येण्‍याची ओढ लागलेली असते….

राजस्थानमधील मुसलमान विद्यार्थ्यांचा ‘सर्वधर्मसमभाव’ जाणा !

अलवर (राजस्थान) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्याने कपाळावर टिळा लावून आल्याने त्याला शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यांनी मारहाण केली, तसेच त्याला इस्लाम न स्वीकारल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.