‘ऑनलाईन गेमिंग’ – जुगार कि खेळ ? धोरणात्मक निर्णय आवश्यक !
‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
बक्षीसपत्र (गिफ्ट डिड) : नगररचना नियोजन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक !
समजा एका जोडप्यातील एकाला म्हणजे नवऱ्याला स्वतःच्या मालकीचा अर्धा मालकी भाग त्याच्या बायकोला बक्षीस म्हणून द्यायचा असेल, तर रक्ताच्या नात्यात (विदीन ब्लड रिलेशन) या मथळ्याखाली हे ‘गिफ्ट डिड’ करता येते.
कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ हे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे करण्याची मागणी का करावी लागते ?
‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांना एक आदर्श शासनकर्ता मानले जाते.
‘अखिल भारतीय दशम हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी लागणार्या साहित्याची शिवणसेवा करतांना सौ. अदिती सामंत यांना जाणवलेली सूत्रे
‘अखिल भारतीय दशम् हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी होणारे साधक आणि धर्मप्रेमी यांची निवास अन् भोजन व्यवस्था यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांना लागणार्या साहित्यांपैकी पायपोस, ताटपुसणी, अॅप्रन, पडदे असे एकूण १५०० नग शिवून द्यायचे होते. ही सेवा करतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘स्वतःपेक्षा इतरांना काय आवडेल ?’, याचा विचार करणार्या बार्शी (सोलापूर) येथील कु. शीतल केशव पवार (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) !
सनातन संस्थेच्या ६९ व्या संत पू. अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना त्यांच्या नणंद कु. शीतल केशव पवार (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र येथे दिले आहे.
अध्यात्मात प्रगतीसाठी सहायक क्षमता
अध्यात्मात ध्येयप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रगती व्हायला प्रत्येक मार्गात वेगवेगळी क्षमता कामी येते. त्या क्षमता थोडक्यात पुढे दिल्या आहेत. आपल्यात कोणती क्षमता अधिक आहे ते ओळखून आपल्याला मानवणारी साधना केल्यास आध्यात्मिक प्रगती लवकर होण्याची शक्यता वाढेल.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि तिने काढलेले सूक्ष्म चित्र !
‘याग चालू असतांना माझे सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्र यांवर शक्ती अन् चैतन्य यांची स्पंदने जाणवत होती.
१० वीच्या पूर्वपरीक्षेच्या वेळीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात राहून तळमळीने सेवा आणि अभ्यास करणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चिंचवड (पुणे) येथील कु. ऋग्वेद नीलेश जोशी (वय १६ वर्षे) !
सेवा केल्यामुळे मन आनंदी आणि एकाग्र होऊन अभ्यास चांगला होणे अन् ‘प.पू. गुरुदेवच अभ्यास करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याने अभ्यास लवकर होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !
आज रथनिर्मितीच्या प्रक्रियेत साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.