‘हिंदु राष्ट्र’, हेच ध्येय असलेल्या हिंदु धर्मप्रेमींचा उत्साह आणि संतांचे चैतन्य यांमुळे प्रभावी ठरलेले ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !
अधिवेशनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि फिजी येथील बरेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे; तसेच धर्मांतर, भूमी जिहाद, लव्ह जिहाद, यांसारख्या हिंदूंवर होणार्या आघांताचा विरोध करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हेच प्रत्येकाचे ध्येय होते.