मुलांनो, अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी देवाची प्रार्थना आणि नामजप करणे, आरती म्हणणे आणि स्तोत्रपठण करणे, या कृती कराव्यात. या कृती म्हणजे ‘साधना’ होय. देवपूजा करणे, देवळात जाणे, देवळाची स्वच्छता करणे, अध्यात्मप्रसाराची सेवा करणे यांसारख्या कृतीही साधनेत येतात. सामना करणार्या मुलाला देवाचा आशीर्वाद मिळतो.