हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

‘जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय ? हिंदु म्हणजे काय ? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत रहातील’, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर : छत्रपती शिवरायांचा निष्‍ठावंत आणि आदर्श मावळा

सावरकर बंधूंनी कौटुंबिक जीवनापेक्षा राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य दिले आणि ते भारतमातेच्‍या चरणी समर्पित झाले !

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याविषयी शंकानिरसन 

भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

उन्हाळ्यामध्ये हलका व्यायाम करावा !

 ‘उन्हाळ्यामध्ये शरिराची शक्ती न्यून झालेली असते. या दिवसांमध्ये व्यायाम करायचा झाल्यास तो योगासने आणि प्राणायाम अशा स्वरूपाचा असावा. सवय नसतांना वजन उचलण्याचे व्यायाम किंवा ज्या व्यायामांनी लवकर दमायला होते, असे व्यायाम करणे टाळावे.’

कर्म

कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे (साधने), अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.

मणीपूरची प्रगती कुणाला नको आहे ?

भारत काय यासाठीच बनला होता का की, तेथे एका भागातील हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांसमवेत परप्रांतीय नागरिकांनाही जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागेल ? याविषयी देशातील प्रत्येक जागरूक नागरिकाने विचार करणे आवश्यक आहे.

पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

‘पू. सत्यनारायण तिवारीकाका हे सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान झाले’. या संतसोहळ्याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण लेखबद्ध करूत हा लेख कृतज्ञताभावाने पुष्पांच्या स्वरूपात पू. सत्यनारायण तिवारी यांच्या सुकोमल चरणी अर्पण करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती  

‘मंगलमय रथोत्सवात अनपेक्षितपणे प्रत्यक्ष गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पाहून मला आनंद झाला.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हृदयमंदिरात साजरा करण्याचे ठरवून त्याप्रमाणे प्रतिदिन प्रयत्न केल्यामुळे त्यांचे स्मरण आणि अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवता येणे