तमिळनाडूत विषारी दारू पिऊन ३ लोकांचा मृत्यू !

राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्‍यांच्या वस्तीमध्ये घडली.

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’

कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यावरची स्थिती जाणा !

बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या विजयानंतर ‘आर्.पी.डी. क्रॉस’जवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

‘ग्रेट ब्रिटन’ अटळ विभाजनाच्या दिशेने !

एकेकाळी संपूर्ण जगतावर अधिराज्य गाजवणार्‍या ब्रिटनची शकले होणे, हे वसाहतवाद अपयशी असल्याचेच द्योतक !

दाहक वास्तव दाहकतेने दाखवणारा ‘द केरल स्टोरी’ !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट संपतो, तेव्हा क्षणभर कुणीही पटकन खुर्चीतून उठत नाही. संवेदनाच इतक्या बधीर झालेल्या असतात की, कोणती आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी, हे कुणालाच समजत नाही. Numb is the word (सुन्न हाच शब्द आहे.).

अपघातात मृत्यू झालेल्यावर गुन्हा नोंद का ? 

‘कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील माणगाव-वाडोस मार्गावरून प्रवास करतांना आंबेरी येथे दुचाकीस्वार सीताराम भिकाजी शृंगारे (वय ६० वर्षे, रहाणार ओटवणे, सावंतवाडी) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.

मोकाट कुत्र्यांना पकडू न शकणारे महाराष्ट्र प्रशासन आतंकवाद्यांचा बंदोबस्त कधी करू शकेल का ?

‘४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.’

गंगाजलावर वैज्ञानिक संशोधन

गंगाजल अत्यंत स्वच्छ आणि पवित्र आहे. यामध्ये रक्तातील ‘हिमोग्लोबीन’ वाढवण्याची शक्ती आहे.

४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता होणे, हे गुजरात पोलिसांना लज्जास्पद !

 ‘गुजरातमधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा’च्या अहवालातून समोर आली आहे.’