आतंकवाद संपवा !
‘आतंकवादाची तलवार डोक्यावर किती काळ टांगती ठेवायची ?’, हे सरकारने वेळीच ठरवावे आणि सर्वांनाच सुरक्षित वातावरण प्रदान करावे, ही अपेक्षा !
इस्लामी देशांनी तेथील हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी बोलावे !
इस्लामी देश बहरीनच्या संसदेत ‘अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी हत्या केली’, असा आरोप करण्यात आला.
विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !
विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, हे पाहूया.
विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !
‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.
अक्षय्य तृतीया सण !
कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.
नोंदणी विवाहापेक्षा (‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा) धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर !
नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला नैर्बंधिक (कायदेशीर) मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही.
धार्मिक पद्धतीने विवाह केल्याने देवतांचे कृपाशीर्वाद मिळतात !
विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.
विवाह न जुळण्यातील अडथळे आणि उपाययोजना !
हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कुणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो.