विवाहसंस्कार (शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा) (लघुग्रंथ)

‘विवाह’ म्हणजे पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ ! ‘लग्नपत्रिका कशी असावी’, ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे’ आदींविषयी विवेचन करणारा लघुग्रंथ !

आषाढी एकादशीपासून श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना करता येणार सेवा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक २० एप्रिल या दिवशी पार पडली . या बैठकीत शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना विनामूल्य सेवा करण्याचा लाभ देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.