विवाह न जुळण्यातील अडथळे आणि उपाययोजना !

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कुणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो.

हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ

विवाहासाठी इच्छुक असणार्‍या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.

लोकहो, विवाहबाह्य संबंधांच्या विकृती-विरुद्ध संघटितपणे प्रयत्न करा !

विवाहबाह्य संबंधांची विकृती थोपवायची असेल, तर शासन, प्रसारमाध्यमे आणि प्रतिष्ठित यांच्याकडून तिला मिळणारे प्रोत्साहन रोखायला हवे. त्यासाठी –

विवाहसंस्काराचे महत्त्व !

हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

ब्राह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणारे राजराजेश्वर परशुराम !

भगवान परशुरामाने कार्तवीर्यार्जुनाचा वध करून स्वतःचे क्षात्रतेज प्रकट केले. त्या वेळी त्यांचे स्वरूप मेरुमंत्राने वर्णिले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाबरस्वरूप परशुराम पर्णकुटीच्या बाहेर पडत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजात विजिगीषू वृत्ती निर्माण केल्यामुळेच ते ‘युगपुरुष’ ठरले !

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम भारतीय युवकांवर बिंबवले पाहिजे, तरच युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

‘प्रीवेडिंग शुटींग’वर बंदी घालण्याचा निर्णय घेणारा गुरव आणि माहेश्वरी समाज !

‘प्रीवेडिंग शुटींग’ करणे आणि ते विवाह संमारंभामध्ये दाखवणे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासारखे आहे.

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे विवाहसंस्थेचे जतन करा !

सध्याच्या काळानुसार विवाहाकरिता पुरुषासाठी २५ ते ३० वर्षे आणि स्त्रीसाठी २० ते २५ वर्षे, ही वयोमर्यादा सर्वोत्तम समजली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही वयोमर्यादा आदर्श आहे.

विवाहकार्य पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा !

सर्व जण कार्याच्या आरंभी देवतांना नारळ-विडा अर्पण करून मंगलकार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रार्थना करतात; मात्र कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला विसरतात. हे टाळून मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडले; म्हणून शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता आवर्जून व्यक्त करा !’