इस्लामी देशांनी तेथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी बोलावे !

फलक प्रसिद्धीकरता

इस्लामी देश बहरीनच्या संसदेत ‘अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी हत्या केली’, असा आरोप करण्यात आला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/675555.html