धर्मशिक्षणाच्‍या अभावी हिंदूंची दु:स्‍थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्‍येक धर्मियांना त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्‍यनेमाने त्‍यांच्‍या प्रार्थनास्‍थळांमध्‍ये जातात.

साधकाला नकारात्‍मक स्‍थितीतून बाहेर काढण्‍यासाठी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी केलेले साहाय्‍य !

एका सत्‍संगात माझ्‍याकडून झालेल्‍या चुकांची मला जाणीव करून दिली. त्‍यानंतर माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार येऊन मला निराशा आली होती. व्‍यक्‍तीला निराशा येते, त्‍या वेळी तिचे मन आणि बुद्धी तिला ‘मीच कसे योग्‍य आहे ?’, या विचारांभोवती फिरवत रहाते.

साधकांनो, ‘योग्‍य विचारप्रकियेसह परिपूर्ण कृती करणे’, हे साधनेचे समीकरण असल्‍याने त्‍याप्रमाणे प्रयत्न करून साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

प्रत्‍येक व्‍यक्‍तीवर अनेक जन्‍मांचे संस्‍कार असतात आणि त्‍यानुसार तिची विचारप्रक्रिया अन् वर्तन होत असते. काही साधकांच्‍या मनामध्‍ये साधनेची तळमळ असते; परंतु स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे कृतीत चुका राहिल्‍याने कृती अयोग्‍य होते.

‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत असतांना घ्‍यावयाची काळजी

सध्‍या ‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यामध्‍ये एका वृद्ध रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्‍यांनी कोणती काळजी घ्‍यावी ? याविषयीची माहिती येथे देत आहे.

भारताच्‍या पालटत्‍या परराष्‍ट्र धोरणामुळे त्‍याची पालटलेली प्रतिमा !

गेल्‍या काही मासांपासून खरे तर काही वर्षांपासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा पालटण्‍यास प्रारंभ झाला आहे. भारत शासनाने घेतलेल्‍या योग्‍य निर्णयामुळे या पालटणार्‍या प्रतिमेचा वेग प्रचंड वाढत असल्‍याचे गेल्‍या काही दिवसांत अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

स्‍वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?

आपण म्‍हणत असतो की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही इतरांसारखी नसते. प्रत्‍येकाच्‍या आवडी वेगवेगळ्‍या असतात.

संयमी स्‍वभावाचा आणि शाळेतील सर्वांचा आवडता विद्यार्थी असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. ऋषिकेश हेमराज पाटील (वय १३ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. ऋषिकेश हेमराज पाटील या पिढीतील एक आहे !

‘ऑनलाईन’ सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे कृती करून अनुभूती घेणार्‍या भरूच (गुजरात) येथील सौ. नीता गायकवाड !

‘सनातन संस्‍थेच्‍या एका ‘ऑनलाईन’ सत्‍संगात मी सहभागी होत आहे. या सत्‍संगातून मला चांगली माहिती मिळाली. सत्‍संगात सांगितलेल्‍या माहितीनुसार मी केलेले प्रयत्न आणि मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर घरातील त्रासदायक शक्‍ती नष्‍ट होणे

मी परात्‍पर गुरुदेव डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर काळी शक्‍ती एका मिनिटात नष्‍ट झाली आणि सर्व वातावरण पहिल्‍यासारखे झाले. यावरून ‘परम पूज्‍य गुरुदेव आमची किती काळजी घेतात’, हे लक्षात येते.

महाशिवरात्रीनिमित्त झालेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगाच्‍या वेळी भावस्‍थिती अनुभवणे

महाशिवरात्रीच्‍या दिवशी सकाळी आश्रमात शिवस्‍तुतीपर गीत ध्‍वनीक्षेपकावर ऐकल्‍यावर भक्‍तीसत्‍संगामध्‍ये अनुभवलेली स्‍थिती मला पुन्‍हा एकदा अनुभवता आली. ‘साक्षात् भगवान शिव समोर आहे आणि मी त्‍याच्‍या चरणांवर बिल्‍वपत्र अर्पण करत आहे’, असे मला जाणवले.