निधर्मीवादी यावर बोलतील का ?
सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत अहमदिया आणि शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत सुन्नी मुसलमानांचा छळ केला जातो.
सुन्नी मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत अहमदिया आणि शिया मुसलमानांचा छळ केला जातो, तर शिया मुसलमान बहुसंख्य असणार्या देशांत सुन्नी मुसलमानांचा छळ केला जातो.
भारतात सर्वत्रच कुत्र्यांची समस्या भयावह होत चालली आहे. त्यांचा त्रास केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर सर्व वयोगटातील लोकांना भेडसावतो.
विश्वातील सर्वांत मोठे न्यायालय म्हणजे इतिहास ! इतिहासाच्या न्यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्याय नेहमीच शक्तीशाली राष्ट्राच्या किंवा व्यक्तीच्या बाजूने दिला गेला आहे.
जसे पोलीस आणि सैन्य यांत प्रवेश घेणार्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.
लज्जा हेच भारतीय स्त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्त्री या दोघींमध्ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्हे विरोध आहे.
राज्य पुरातत्व विभागामध्ये ३१ मार्च २०२२ च्या स्थितीनुसार ३०० पदे संमत करण्यात आली आहेत. त्यांपैकी तब्बल १३२ पदे रिक्त आहेत.
रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास एका कुटुंबाच्या भोवती जाणूनबुजून केंद्रित केला गेला. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणार्या अनेक व्यक्तींना इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केले गेले.
रजोनिवृत्तीपूर्वी, म्हणजे पाळीचा त्रास जाण्याच्या अगोदरचा काही काळ, मग पाळी जाते, त्या वेळचा काळ आणि पाळी गेल्यानंतरचा काळ या कालावधीत स्त्रियांना असणारी चिंता ही अतीचिंता या स्वरूपात होत आहे.
या स्पर्धेच्या यशाविषयी कु. श्रीरंग म्हणाला, ‘‘या स्पर्धेत प्रत्येक फेरीच्या वेळी प्रहार करतांना मी ‘हर हर महादेव’ असा जयघोष केल्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण होत होता.