नंदुरबार येथे पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उद्ध्वस्त !

या शेतात अनुमाने ११३ किलोग्रॅम वजनाची ७ लाख ८६ सहस्र ३३१ रुपये किमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. या प्रकरणी पोलिसांनी शहादा पोलीस ठाण्यात गणेश भोसले  यांच्यावर गुन्हा नोंद केला असून सध्या ते पसार आहेत.

धर्मांधांचे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदू जागृत झाल्यास हिंदु धर्मियांवरील ही आक्रमणे रोखणे शक्य होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी भिवंडी येथे केले.

जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे धाडसीपणाचे ठरू शकेल; परंतु सुनील छेत्री यांनी केलेली नेत्रदीपक कामगिरी हा खेळाच्या क्षेत्रातील वास्तविक पुरुषार्थ आहे, हे निश्चित ! भारताला क्रीडा क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी शासनकर्त्यांनी देशात ‘क्रीडा संस्कृती’ रुजवणे आवश्यक !

जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, जिल्हा सांगली

‘जलजीवन मिशन योजने’च्या अंतर्गत जाडरबोबलाद येथे २ कोटी ४० लाख ३१ सहस्र रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

नाशिक येथे लाच मागणार्‍या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक !

सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण होण्यास भारतावर ६५ वर्षे राज्य करणारी आणि ‘भ्रष्टाचारास शिष्टाचार’ म्हणणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !

शांतीप्रिय ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा !

गुजरात राज्यातील बंदरपाडा गावात स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च बांधले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे नाव देण्यात आले आहे.

गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !

घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी. गृहिणींनी नेहमी नवीन शिकण्याची सवय ठेवल्यास हे सहज शक्य आहे.’

‘वन्दे मातरम् !’

सांस्कृतिक आक्रमण मोडून काढण्यासाठी केवळ शासकीय कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही एकमेकांशी बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अत्यावश्यक आहे ! हे म्हणणे इतके मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे की, त्याचे चळवळीत रूपांतर होऊन हिंदुद्रोह्यांना धडकी भरली पाहिजे !

लागवड करतांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, तरी निराश होऊ नये !

‘भाजीपाला लागवड करतांना काही वेळा पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही,’ असे होऊ शकते. अशा वेळी निराश न होता ‘आपले काही चुकले आहे का ?’, हे शोधावे.

पोलीस नव्हे, तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गरबा मंडपात मुसलमान तरुणांना केला विरोध !

‘उज्जैन येथील गरबा कार्यक्रमामध्ये घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोपले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात नेले; मात्र ‘पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता रात्रीच तिन्ही तरुणांना सोडून दिले !’