‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे.’ – श्री. संजय शर्मा, राष्ट्रीय समन्वयक, ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन, नवी मुंबई.