हडपसर (पुणे) येथे ‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त प्रवचन ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत पुणे येथे आतापर्यंत २२ हून अधिक ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा, १२ ठिकाणी मंदिर स्वच्छता, २४ ठिकाणी प्रवचने आणि एकूण ४५ हून अधिक ठिकाणी फलकप्रसिद्धी असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

काळानुसार साधना केल्यास वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात आनंदी रहाणे सहज शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो.

पुण्याच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांसह २ पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश !

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस ! स्वतः भ्रष्ट असणारे पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ?

‘पी.एफ.आय.’शी संबंधित दोघांना नगरमधून घेतले कह्यात

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेशी संबंधित असलेल्या येथील दोघांना स्थानिक पोलिसांनी २७ सप्टेंबरला पहाटे ३ वाजता कह्यात घेतले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचनांची मुदत ६० दिवसांनी वाढवली

नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत ६० दिवसांनी वाढवण्यात येत असल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घोषित केले आहे.

नाशिक येथील स्वामीनारायण संप्रदायामुळे भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना वैश्विक आयाम लाभला! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बी.एस्.पी.एस्. स्वामीनारायण संप्रदाय हा १५० हून अधिक सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना या संप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे.

संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत १५६ जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा !

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि त्यांना अप्रत्यक्षरित्या फसवणार्‍या या दुकानदारांचे परवाने रहित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.

कोंढवा (पुणे) येथून पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय.चे धर्मांध कह्यात !

देशविरोधी घोषणा देणे आणि एन्.आय.ए.च्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना कह्यात घेतले आहे.

पोलीस दलातील रिक्त पदांच्या १०० टक्के भरतीला मंत्रीमंडळाची मान्यता !

२० सहस्र पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा ! वन्यप्राण्यांच्या आक्रमणात मरण पावलेले वन अधिकारी आणि कर्मचारी यांना हानीभरपाई मिळणार !