हिंदु होण्यासाठी धर्म पालटण्याची आवश्यकता नाही ! – संरसंघचालक

मोगल आणि ख्रिश्‍चन यांच्या आधीही हिंदू अस्तित्वात होते. खरे तर हिंदु धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना काढले.

राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

जिजाऊमाता यांचा आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य आपण श्री दुर्गामातेजवळ मागूया !

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माची वैज्ञानिकता लक्षात घेऊन आपण हिंदु धर्मशास्त्र शिकले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते ‘सनातन धर्माच्या ज्ञान परंपरेचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते.

(म्हणे) ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडा, अन्यथा रस्त्यावर उतरू !’ – झियाउद्दीन सिद्दिकी, मुस्लिम नुमाइंदा काऊन्सिल

उघडपणे शत्रूराष्ट्राच्या घोषणा देणारे निर्माण होणे, हा मुसलमानांना डोक्यावर बसवल्याचा परिणाम !

अमली पदार्थांचे उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक मिळून अंदाजे दीड सहस्र लोक या व्यवहारात सहभागी ! – भाग्यनगर पोलीस

भाग्यनगर पोलीस अमली पदार्थ व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याने गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांचे धाबे धणाणले आहेत.

कपाळावर टिळा लावला म्हणून वर्गाच्या बाहेर काढणार्‍या मुख्याध्यापिकेची हिंदूंकडे क्षमायाचना !

‘पद्मशाली शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष काशीनाथ गड्डम यांनी सामाजिक माध्यमांसमोर येऊन ‘या घटनेविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेऊ’, असे सांगितले, तर मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई यांनी घडलेल्या घटनेविषयी क्षमायाचना केली आहे.

हिंदूंनो, हलाल प्रमाणपत्राद्वारे राष्ट्राची अर्थव्यवस्था हस्तगत करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समितीच्या वतीने २४ सप्टेंबरला येथे झालेल्या समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.