पाकमध्ये पोलिओविरोधी लसीकरण पथकावरील आक्रमणात ४ पोलीस ठार
पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. ‘पोलिओच्या लसीमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते’, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !
पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात.
उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.
श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.
‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांतरित करावेत, झारखंड येथील अंकिताचा मारेकरी…
सरकारी योजनांचा कुटुंबियांना अवैधरित्या लाभ देणारे सरकारी कर्मचारी समाजद्रोहीच !
निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले.