गोवा : हणजुणे येथील वादग्रस्त कर्लिस उपाहारगृहाचा बहुतांश भाग पाडला
कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !
कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !
आयकर विभागाच्या अधिकार्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराविषयी विचारणा केली. त्या वेळी त्याने केवळ नावापुरते आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असून पक्षनिधी आणि इतर व्यवहार हे कर्णावती येथील लेखा परिक्षकाकडून (ऑडिटरकडून) केले जात असल्याचे त्याने सांगितले.
विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतदान होणार आहे.
७ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या ४-५ पथकांनी शहरातील एकूण ७ ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये ४ उद्योजकांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. शहरातील मोठे उद्योजक सतीश व्यास यांच्या ज्योतीनगर येथील निवासस्थानी पहाटे ४ वाजता आयकर विभागाने धाड टाकली.
२५ जानेवारी २०११ या दिवशी धाड टाकण्यासाठी गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारले होते. यामध्ये एकूण ५ जणांना अटक करण्यात आली होती. यांतील एक आरोपी अल्पवयीन होता.
प्रशासन याविषयी काही उपाययोजना काढणार नाही का ? धान्य खराब झाल्यास त्यास कुणाला उत्तरदायी धरायचे ?
अंधेरी येथील ‘महाकाली गुंफा’ परिसरातील विकासाच्या कामात शिवसेनेचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात खासदार संजय राऊत कारागृहात आहेत
जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याविषयी अनुमतीही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारसीने लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते.
धर्मद्रोहाची परिसीमा गाठत हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्याचा घाट ! केवळ हिंदु धर्माला विरोध आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
मढ-मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी मुंबई महापालिकेकडून चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. ही समिती १ मासात अहवाल सादर करणार आहे.