
निपाणी (कर्नाटक) – निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले. या निवेदनामुळे, तसेच केलेल्या प्रयत्नांमुळे भाविकांनी विसर्जनाच्या दिवशी मूर्तीदानाकडे पाठ फिरवत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती पाण्यातच विसर्जित केल्या. निपाणी येथे एकही मूर्ती दान झाली नाही.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी