बांगलादेशमध्ये धर्मांधांनी केली श्री गणेशमूर्तीची तोडफोड !

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही !

धार्मिक विधीच्या ठिकाणी आणि सात्त्विकता असलेल्या ठिकाणी सात्त्विक प्राण्यांनी उपस्थिती लावणे !

पूर्वीच्या काळी ऋषि-मुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषी-मुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. त्या वेळी जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगात पहायला मिळत आहे.

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र  

राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले, तर ते अधिक चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल.

गोव्यात गतवर्षी बलात्कार पीडितांपैकी ६६.२१ टक्के अल्पवयीन मुली ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

गोव्यात वर्ष २०२१ मध्ये  बलात्कारपीडितांपैकी ६६.२१ टक्के अल्पवयीन मुली आहेत. गतवर्षी गोव्यात बलात्काराची ७२ प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि बलात्कार पीडितांपैकी ४९ अल्पवयीन आहेत.

वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद होणे आवश्यक !

पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने संदेशातून आवाहन

हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी सद्य:स्थिती !

प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे पोलीस आणि महापालिका यांच्या गणेशोत्सव मंडळांसाठी सूचना !

महापालिका प्रशासन आणि पुणे पोलीस यांनी गणेश मंडळांसाठी विसर्जन मिरवणूक आणि रथाच्या देखाव्याच्या उंची संदर्भात महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग अन्वेषण करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

भूमी बळकावल्याचे प्रकरण

साई मंदिरात हार फुले नेण्यास अनुमति नसल्याने सुरक्षारक्षक आणि फुलविक्रेते यांच्यात धक्काबुक्की !

कोरोनाच्या संसर्गानंतर राज्यातील मंदिरांमध्ये हार-फुले नेण्यास अनुमती दिली असली तरी शिर्डी संस्थानने साई मंदिरात हार-फुले नेण्यास अद्यापही अनुमती दिलेली नाही. त्यामुळे मंदिराच्या या भूमिकेला स्थानिक विक्रेते आणि भाविक यांनी आवाहन दिले आहे.