विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

प्रसाद सिद्ध करून वाटप करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना नोंदणी घेणे आवश्यक ! – अन्न आणि औषध प्रशासन

गणेशोत्सव कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी प्रसाद सिद्ध करतांना आणि वाटप करतांना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत.

राष्ट्ररक्षणासाठी श्री गणेशाला बळ मागा !

आज श्री गणेशचतुर्थी ! गणरायाच्या आगमनासाठी आतुरलेल्या सर्वच गणेशभक्तांना ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जल्लोष कोरोना महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता मोठ्या प्रमाणात करता येणार आहे ! गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध यंदा हटवले गेल्याने गणेशभक्तांना परत एकदा पूर्वीप्रमाणे उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोर (पुणे) प्रशासनास श्री गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदन !

‘या काळात कुठे काही त्रुटी दिसत असतील किंवा काही चुकीचे वाटत असेल, तर आपण प्रशासन आणि पोलीस यांच्या निदर्शनास आणून द्या. त्याविषयी आम्ही नक्कीच कार्यवाही करू’, असे आश्वासन दिले.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संबंधितांनी दायित्वाने काम करावे !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे दायित्व देण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी दक्षता घ्या !

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक

हे हिंदूंना लज्जास्पद !

मद्रास उच्च न्यायालयाने कोईम्बतूर शहरातील पोलिसांना स्थानिक मुसलमानांच्या संघटनेच्या सहमतीनंतरच एका वसाहतीमध्ये श्री गणेशमूर्ती स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती दिली आहे.

नैसर्गिक संकटांचा आपत्काळ आणि भक्तीची अपरिहार्यता !

सध्या कलियुगांतर्गत ६ व्या कलियुगाच्या चक्राचा शेवट होण्यापूर्वीचा संधीकाल चालू आहे. या युगपरिवर्तनाच्या कालावधीत येणारा आपत्काळ आता चालू झाला आहे. जगात आणि भारतात घडणार्‍या विविध घटनांतून हा आपत्काळ सर्व जण अनुभवत आहेत.