बांगलादेशमध्ये धर्मांधांनी केली श्री गणेशमूर्तीची तोडफोड !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – चितगावमधील कट्टाली येथे इस्लामी कट्टरवाद्यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी गणेशमूर्तीवर आक्रमण करून तोडफोड केली, अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही !