
हरिद्वार (उत्तराखंड) – सध्या हरिद्वार तीर्थक्षेत्री कावड यात्रा चालू असून त्यावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. अशातच येथे राणीपूर क्षेत्रात असलेल्या शिवालिक नगरमध्ये २१ जुलैच्या सायंकाळी साप्ताहिक बाजार भरल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ८ मुसलमानांनी रस्त्यावर सामूहिक नमाजपठण केले. या मार्गावरून कावड यात्रा जाणार होती. नमाजपठण चालू असल्याचे समजताच पोलिसांनी आठही जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये महंमद निजाम, नसीम, मुरसलीन, अशरफ, अशरफ असगर, मुस्तफा, सज्जाद अहमद आणि इकराम यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाएरव्ही काहीतरी कारण काढून हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांचा कावड यात्रेच्या कालावधीत आणि तेही हरिद्वारसारख्या तीर्थक्षेत्री दंगल घडवण्याचा हा प्रयत्न नसेल कशावरून ? |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !