बी.ए.च्या प्रश्नपत्रिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि मनुस्मृति यांच्याविषीच्या प्रश्नांना अंनिसकडून राज्यघटनाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या कार्याविषयी कधी अभिमानही व्यक्त न करणार्‍या अंनिसवाल्यांनी त्यांच्याविषयीच्या प्रश्नावर आक्षेप घेणे, हेच हास्पास्पद होय !

शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात कायदेविषयक फलक लावणार ! – महिला दक्षता समितीच्या बैठकीतील निर्णय

शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या महिला सहभागी झाल्या होत्या.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू !

या वर्षी १ जून ते २३ जुलै या पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवलेल्या पूर, वादळ, भूस्खलन, वीज कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील ११० नागरिकांचा मृत्यू झाला आहे

पुणे येथे विद्यार्थ्यांना मद्य पिण्यास उद्युक्त करणारा फलक लावणार्‍या हॉटेल मालकावर कारवाई !

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी या हॉटेल मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंदूंनो, धर्मांधांचे षड्यंत्र जाणा !

हिंदूंप्रमाणे वेशभूषा करून बिजनौर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या सीमेतील मुसलमानाच्या ३ थडग्यांवर तोडफोड करून दंगल घडवण्याचा महंमद आदिल आणि महंमद कमाल या दोघा धर्मांधांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला.

मेघालयातील हिंदूंची दुःस्थिती !

मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

‘वन्दे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘वन्दे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाही.