वालचंदनगर (पुणे) – देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. मेधा गोडसे यांचे वडील आणि श्री. अतुल गोडसे यांचे सासरे कुंडलिक देशमुख (वय ८२ वर्षे) यांचे २५ जुलै या दिवशी सकाळी ६.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, ३ मुली, ३ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार देशमुख आणि गोडसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
निधन वार्ता
नूतन लेख
रिझर्व्ह बँकेकडून रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित !
खड्डे बुजवण्यासाठी महापालिका केमिकल काँक्रीटचा उपयोग करणार !
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत चोरी करणारा धर्मांध अटकेत
अमरावती येथे लाच घेणार्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा !
‘राजा शिवछत्रपती परिवार’ संघटनेच्या वतीने १४ ऑगस्टला मल्हारगड येथे स्वच्छता मोहीम !
पुण्यातील विद्यार्थ्यांनी ५०० झाडांना राखी बांधत साजरे केले ‘रक्षाबंधन’ !