मी गर्वाने सांगू शकतो की, मी हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे !
भारतातील किती राजकारणी असे म्हणण्याचे धाडस करतात ?
भारतातील किती राजकारणी असे म्हणण्याचे धाडस करतात ?
काँग्रेसचे राज्य म्हणजे अधर्मियांचे राज्य ! ‘काँग्रेसच्या राज्यात साधू, संतांना कोणताही मान नसतो’, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार खाण माफियांच्या पाठीशी रहाणार यात आश्चर्य काहीच नाही !
भूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे असतांना चीन भूतानमध्ये घुसखोरी करतो आणि भारत काहीही करत नाही, हे लज्जास्पद !
भारतात मुसलमानांवर आक्रमणे झाली, तर इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना तात्काळ भारताला जाब विचारतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !
‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !
प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.
‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले