
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील माणीकगंज जिल्ह्यातील शिवलोय उपजिल्हातील एका हिंदु कुटुंबावर अवलाद हुसेन याने त्याच्या टोळीसह आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली. ‘काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश ‘मदिना चार्टर’चे (‘सौदी अरेबियातील मदिना येथे ६ व्या शतकात मुसलमानांनी लिहिलेल्या राज्यघटने’चे) पालन करणार असल्याची घोषणा केली होती’, असेही म्हटले आहे. (यातून ‘बांगलादेशात हिंदूंना कोणतेही स्थान नसणार’, हे स्पष्ट होते. भारतातील शेजारी इस्लामी देशांत हिंदूंचे जीवन नरकासमान झाले असतांना भारत त्याकडे निष्क्रीय राहून पहात असेल, तर हिंदूंसाठी ते लज्जास्पदच होय ! – संपादक)
#ShameOnHasina#StopKillingBangladeshiHindus pic.twitter.com/PRZBirfM7S
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) July 19, 2022
संपादकीय भूमिका
|
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !