‘गुरुदेवांच्या कृपेने सलग ९ वर्षे हिंदूंच्या हितासाठी ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन’ होत आहे. हे अधिवेशन आयोजित करतांना अनेक अडथळे येत असूनही गुरुदेवांनी हिंदूंच्या प्रेमापोटी ते चालू ठेवले आहे. याविषयी विचार करतांना सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.


हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।
जागव तुझ्यातील राष्ट्र-धर्म प्रेमास ।। १ ।।
सहभागी हो कार्यात ।
हिंदु राष्ट्र मग लवकरच पडेल दृष्टीक्षेपात ।। २ ।।
वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।। ३ ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।। ४ ।।
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०१८)
भारतीय सिनेमा आणि त्याच्या प्रभावाचे उत्तरदायित्व !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूपर्यंत पोचणे आवश्यक ! – कुमार चेलप्पन
सनातन राष्ट्र निर्माण हेतु हो रहा शंखनाद है ।
चला ! शौर्य, भक्ती आणि हिंदु राष्ट्र यांचा संकल्प करू रामनवमीला !!
बांगलादेशी घुसखोरी आणि शौर्यहीन हिंदू !