आजचा वाढदिवस : कु. मनुश्री उत्तम दवणे

कु. मनुश्री उत्तम दवणे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. मनुश्री उत्तम दवणे

सत्तरी (गोवा) येथील कु. मनुश्री उत्तम दवणे हिचा ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी (१२.६.२०२२) या दिवशी तिथीनुसार चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.