‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार महाराजांनी केला आणि तेथे संस्कृत भाषेत शिलालेख कोरला गेला.’
– श्री. महेश तेंडुलकर, इतिहास अभ्यासक, पुणे.