‘इन्क्विझिशन’चा इतिहास जगासमोर आणला पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा फाइल्स : ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा फाइल्स : ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी मार्गावरील विविध पालखी तळांची प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पहाणी केली.
जिल्हा कारागृहात सकाळी जेवणाचे वाटप चालू असतांना एका धर्मांध बंदीवानाने प्रमाणापेक्षा अधिक भाजी मागितली. त्याने भाजी न देणाऱ्यास मारहाण केली. नंतर ४ बंदीवानांनी दुसऱ्या बंदीवानाला मारहाण केली.
मराठीत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, हे ध्येय शिक्षकांनी ठेवून प्रयत्न करावेत !
‘हनुमान चालिसा’चे पठण करणे आणि श्रीरामाचे नाव घेणे हा गुन्हा असेल अन् त्यासाठी सरकारने मला १४ दिवसांची शिक्षा दिली असेल, तर मी १४ दिवसच काय, तर १४ वर्षे कारागृहात रहाण्यास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.
आषाढी वारीसाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. वारीमध्ये वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पालखी मार्ग, धर्मपूरी विसावा, मांडवी येथील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत…
महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात सद्यस्थितीत शहरातील ५०३ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. ‘अशा अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना अनुमती कशी द्यायची ?’, असा प्रश्न उपस्थित झाला
चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.
भोर तालुक्यातील दिवळे गावातील ग्रामदैवत असणाऱ्या देऊळजाईमाता मंदिरातील देवीचे सवा किलो वजनाचे चांदीचे दोन मुखवटे आणि चांदीचे आवरण असलेली देवीची मूर्ती असा एकूण ५८ सहस्र किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरजवळील पुरातन श्री भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मान्य केला आहे.