
रायगड – जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरजवळील पुरातन श्री भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मान्य केला आहे. परिसरातील हुनेरवेली, जावेळे, वावेपंचतन, दांडगुरी, कुडगाव, वडवली येथील रस्त्यांसाठी, तर उत्तरेश्वर पाखाडी, वेळास, वांजळे या गावांतील अन्य विकासकामे यांसाठी ५९ लाख रुपये इतका निधी मान्य करण्यात आला आहे. याविषयी गावकऱ्यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !