‘युद्धामुळे आपत्काळात परिस्थिती किती भीषण होऊ शकेल’, याची काही उदाहरणे !

साथीचे रोग पसरणे, तसेच डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये इत्यादी सहजपणे उपलब्ध न होणे

हायड्रोजन बाँबद्वारे होणारे आक्रमण अधिक विनाशकारी !

हायड्रोजन बाँब हा अणूबाँबपेक्षा १ सहस्र पटींनी विनाशकारी आहे. याची शक्ती हवी त्या प्रमाणात वाढवून अधिकाधिक विनाश करता येतो.

साधना आणि भक्तीच येणाऱ्या भीषण तिसऱ्या महायुद्धापासून भक्ताचे रक्षण करील !

तिसरे महायुद्ध अतीभीषण असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याला सामोरे जाता येणे अशक्य आहे. त्यामुळे याविषयी शारीरिक आणि मानसिक उपाययोजनांच्या जोडीला आध्यात्मिक स्वरूपाच्या उपाययोजनाही कराव्या लागतील.

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचा जय होतो !

महाभारताच्या युद्धात सर्वनाश होणार, हे भगवान श्रीकृष्णाला ठाऊक होते, त्याने शेवटपर्यंत ते टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर त्याने युद्धाचा निर्णय घेतला, कारण युद्धाला पर्याय नव्हता.

युद्धामुळे होणारी हानी !

ज्या देशाच्या भूमीवर युद्ध झालेले असते, तो देश काही दशके ते शतके मागे जातो.

अणूबाँबच्या स्फोटाचे दुष्परिणाम !

ज्या ठिकाणी १० किलो टनचा ‘अणूबाँब’ पडतो, तेथील सुमारे ०.८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील सर्व गोष्टी क्षणार्धात जळून त्यांची वाफ होते.

भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.

भारतियांची, युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्याची सिद्धता आहे का ?

रशिया सर्वदृष्ट्या शक्तीशाली आहे; पण युक्रेनची स्थिती आरंभीपासूनच कमकुवत असल्याचे स्पष्ट असूनही अनेक प्रसंगांतून ‘युक्रेनी जनतेचा युद्धातील उत्स्फूर्त सहभाग’ हा भाग शिकण्यासारखा आहे.

किरणोत्सर्गाचा परिणाम रोखण्यासाठी ‘अग्निहोत्र’ हा प्रभावी उपाय !

हिंदु धर्मात ‘अग्निहोत्र’ या विधीतून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरींमुळे अणूबाँबने निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गापासून संरक्षण होते. साध्या बाँबच्या तुलनेत अणूबाँब सूक्ष्म आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक परिणामकारक असते.