मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील विविध विभागांत जाऊन कर्मचाऱ्यांची केली आस्थेने विचारपूस !
या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
न्यायालयाने कृतीयोजना आखण्यास सांगावे लागणे पोलिसांना लज्जास्पद !
आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.
महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.
साखळी ते चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याच्या प्रकरणी शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना सेवेतून निलंबित केले आहे, तसेच रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
खटाव तालुक्यातील खातवळ येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी साकडे घालण्यात आले. ३० हून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सभेसाठी राज ठाकरे उपस्थित होतांना त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार स्वागत केले. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे तलवार सुपुर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले.
‘महाराष्ट्रात सरकारी वाहिन्यांनाही मराठी भाषेच्या कार्यक्रमांना प्राधान्य द्या’, असे सांगण्याची वेळ संबंधित मंत्र्यांवर येणे, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लज्जास्पद नव्हे का ? या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तरच भाषेच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होणार नाही.
कोरोनाच्या संसर्गानंतर यंदाच्या वर्षी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर येथे भरणार आहे. लाखो वारकऱ्यांसमवेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
हिंदु जनजागृती समितीची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी