
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा नोंद होत असेल, तर असाच गुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरही नोंद करावा, अशी मागणी मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार!! pic.twitter.com/OPeg27pNNW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 13, 2022
ते पुढे म्हणाले की, सरकारच्या पायाखालची भूमी सरकली आहे. राज ठाकरे यांना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !