राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू न शकणे, हे सरकारी यंत्रणा अन् पोलीस यांना लज्जास्पद !
मारेकर्यांपैकी एकाला स्थानिकांनी पकडून ठार केले !
कोलकाता (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेसचे नेते सूरसलम बेग यांची काही जणांनी चाकू भोसकून हत्या केली. या वेळी स्थानिकांनी दोघा मारेकर्यांना पकडून मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना कोलकात्यापासून ३० किलोमीटर अंतरावरील सरिशा हाट येथील बाजारात घडली. भूमीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप बेग यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे, तर भाजपचे नेते सुकांत मुझुमदार यांनी ‘तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे’, असे म्हटले आहे.
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती