चिपळूण आणि संगमेश्वरमधील रखडलेल्या नळपाणी योजनांची अंदाजपत्रके तातडीने सिद्ध करावीत ! – राज्यमंत्री संजय बनसोडे
‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत चालू असलेली कामे संथ गतीने चालू आहेत. त्यात येणार्या अडचणी दूर करून त्या मार्गी लावण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती.