साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – माघ शुक्‍ल चतुर्दशी (४.२.२०२३) रात्री ९.३० वाजता

समाप्ती – माघ पौर्णिमा (५.२.२०२३) रात्री ११.५९ वाजता