दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्त भक्तांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !

भेट द्या : https://www.sanatan.org/Chaitanyavani

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधना शिकवून साधनेविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या बहीणीनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘साधनेची प्रत्येक पायरी कशी चढायची ?’, ‘स्वभावदोष, अहंचे पैलू कसे शोधायचे ? उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाला करायच्या प्रार्थना, हेही तू मला शिकवलेस.

कठीण प्रसंगांना स्थिरतेने सामोरे जाणारे, सेवाभाव आणि दृढ श्रद्धा आदी दैवी गुणांचा समुच्चय असलेले सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे.

मार्गशीर्ष मासातील (१९.१२.२०२१ ते २५.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘५.१२.२०२१ दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

श्रीरामनवमीच्या दिवशी पानवळ, बांदा येथील ‘श्रीराम मंदिरा’तील मूर्तींवरील छत्र आपोआप फिरल्यावर ‘आपत्काळातही सनातनच्या साधकांवर श्रीरामरायाचे अखंड कृपाछत्र राहील, याची साक्ष श्रीरामरायाने दिली’, असे प.पू. दास महाराज यांनी सांगणे

२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…

प्रेमभावाचे कोडे ।

‘प्रेमभाव’ या शब्दात असती अक्षरे चार ।
काय हे कोडे करा विचार ।।
प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप हो ।
पाहिले कुठे भूवरी सांगा हो ।।

सुश्री (कुमारी)  तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात साधकांना आलेल्या अनुभूती

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्या वेळी काही साधकांना आलेल्या अनुभूती इथे देत आहोत.

ओसाका (जपान) येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत २७ जण ठार !

इमारतीच्या चौथ्या माळ्यावर असलेल्या मानसोपचार रुग्णालयाला ही आग लागली होती. ‘जापान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’च्या वृत्तानुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून काही घातपात आहे का, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी तिहार कारागृहात अटकेत असणार्‍या सुकेश चंद्रशेखर याची विशेष बडदास्त

देशातील बर्‍याच कारागृहांची हीच स्थिती आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या अनेक घटनांमधून जनतेला वाटते ! ‘तिहार’ या देशातील प्रमुख कारागृहातील ही स्थिती देशासाठी धोकादायकच म्हणावी लागेल !