राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे, यांमुळे सैनिकांचे मनोबल ढासळणार नाही का ?

हिंदूंनी १ जानेवारीला नववर्ष साजरे करणे योग्य आहे का ? (भाग २)

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

रविवारपासून नवीन लेखमाला !

कुटुंबियांविषयी भावनिक असणार्‍या; मात्र आईच्या निधनानंतर गुरुकृपा आणि साधना यांच्या बळावर स्थिर असणार्‍या रामनाथी आश्रमातील कु. वर्षा जबडे !

कु. वर्षा जबडे यांनी कुटुंबियांच्या आजारपणात त्यांची आध्यात्मिक स्तरावर घेतलेली काळजी व आईचे निधन झाल्यावर देवाप्रती दृढ श्रद्धा आणि साधना यांमुळे स्थिर रहाणे.

चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात ! 

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले.

डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट !

ते सतत शिष्यभावात असल्याने त्यांच्यात अहंभाव अल्प जाणवतो. त्यांनी अनेक गुरूंकडून तबल्यातील शिकवण आध्यात्मिक स्तरावर शिकून ती ते आचरणात आणत आहेत, हे लक्षात आले.

अभ्यासू वृत्ती आणि ‘कार्य परिपूर्ण व्हावे’, अशी तळमळ असलेले सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८६ वर्षे) !

‘पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून त्यांचा ग्रंथ बनवण्याची सेवा चालू होती. काही दिवस मी त्यांना ग्रंथांच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा केली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पोळ्या करतांना परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येऊन त्यांना प्रार्थना केल्यावर पोळीवर मोराची आकृती उमटलेली दिसणे

‘साधकाच्या भावाला भगवंत कसा निरनिराळ्या माध्यमांतून प्रतिसाद देतो’, हे ही अनुभूती वाचून लक्षात येते ! असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे.

नामजप करतांना हृदयस्थानी ज्योत अनुभवणे आणि ती आत्मज्योत असल्याचे जाणवून आज्ञाचक्र जागृत झाले असून अनाहतचक्र तेजतत्त्वाने भारित झाल्याचे जाणवणे

साधकाला नामजप करतांना हृदयस्थानी एक ज्योत असल्याचे जाणवले व ज्योत अनुभवत असतांना आलेली अनुभूती पुढे देत आहेत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. तेजस सागर कुंभार (वय ३ वर्षे) !

चि. तेजस कुंभार याचे आजोबा श्री. हनुमंत कुंभार आणि आजी सौ. सुलोचना कुंभार हे दोघेही सनातन संस्थेचे साधक आहेत. तेजसची आई, आजी-आजोबा आणि काका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.