औषधाविना ‘स्वयं उपचार पद्धत’ वापरून ‘साधकांचे शारीरिक त्रास न्यून व्हायला हवेत’, अशी तळमळ असणारे डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) !
डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) यांच्याकडून ‘स्वयं उपचार पद्धत’ शिकतांना साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.