परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘स्वातंत्र्यपूर्व काळात पाश्चात्त्य देशांचा प्रभाव पडलेले नेते आणि तथाकथित समाजसुधारक यांनी सत्त्वगुणप्रधान हिंदु संस्कृतीला डावलून रज-तमप्रधान पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतात प्रसार केला. स्वातंत्र्यानंतर ‘राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात योग्य काय आणि अयोग्य काय ?’, याचा विचार करू न शकणार्या जनतेने अशांनाच राज्यकर्ते म्हणून निवडून दिले. त्यामुळे साधना, धर्मशिक्षण आणि धर्मपालन यांचा र्हास झाला. आज भारतात बहुसंख्य समाज साधना न करणारा आणि रज-तमप्रधान झाला आहे. परिणामी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरिबी अशा सर्वच स्तरांवर देश रसातळाला गेला आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !