शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. या आणि अशा स्वरूपाच्या जाचांविषयी जागृती व्हायला हवी. हिंदु युवतींनी यांसारखे विविध धोके लक्षात घ्यावेत आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करावे.