चांदीवाल आयोगापुढे चौकशीसाठी उपस्थित राहिले असतांना सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची चर्चा !
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपाप्रकरणी चांदीवाल आयोगापुढे चौकशीसाठी उपस्थित राहिलेले ते एकमेकांना भेटले. याविषयी अनिल देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी आक्षेप घेतला आहे