आश्विन आणि कार्तिक या मासांतील (३१.१०.२०२१ ते ६.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी हे ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ सदर !

विभाग, केंद्र यांमध्ये एक जरी चांगला साधक असला, तरी तेथे शिकण्याची वृत्ती असलेले सर्वच साधक सुधारतात !

‘साधकाचे साधकत्व हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असते. साधकत्व असणार्‍याचा प्रभाव इतरांवर लगेच पडतो.

मुलांच्या मनावर व्यावहारिक शिक्षणापेक्षा साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारे श्री. सोनराज सिंह आणि सौ. साधना सिंह ! 

मुलांना साधनेसाठी पाठिंबा देणारे श्री. सोनराज सिंह आणि यजमानांना साथ देणार्‍या सौ. साधना सिंह.

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘सौ. प्रमिला केसरकरांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय आणि अधिवक्ता रामदास केसरकरांनी काकूंसाठी केलेल्या उपायांमुळे काकूंना झालेले लाभ’…

प्रत्येक कृती दायित्व घेऊन करणारे आणि साधना मनापासून करणारे श्री. भास्कर रघुनाथ खाडिलकर (वय ६० वर्षे)  !

श्री. भास्कर रघुनाथ खाडिलकर ह्यांची पत्नी आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 

रामनाथी आश्रमात जातांना आणि आश्रम दर्शनाच्या वेळी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. संघवी सचिन तांबे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात जाण्यासाठी आगगाडीत बसल्यावर आश्रमाविषयी मनात कुतूहल निर्माण होणे व आश्रमात आल्यावर तेथील चैतन्याने सगळे विसरणे.

लहान असूनही पुढाकार घेऊन इतरांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणारी अमरावती येथील कु. लावण्या सतीश बिलबिले (वय ७ वर्षे) !

अमरावती येथील बालसाधिका कु. लावण्या सतीश बिलबिले (वय ७ वर्षे) हिची तिच्या आईला (सौ. भावना बिलबिले यांना) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर साधिकेला ‘रामनाथी आश्रमात रामराज्याची स्थापना झाली आहे’, असे जाणवणे आणि साधनेचे प्रयत्न सहजतेने होणे !

आश्रमात आल्यापासून सातत्याने प्रार्थना आणि नामजप होत असल्याने त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नव्हते. ‘रामनाथी आश्रमात रामराज्य स्थापन झाले आहे’, याची अनुभूती मला सतत येत होती.

दळणवळण बंदीमुळे जहाजांना बंदरांत थांबण्याची अनुमती न मिळाल्याने जहाजावरील कर्मचार्‍यांना झालेला त्रास आणि श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाने अनुभवलेली स्थिरता !

मला घरी जातांनाही अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’