आश्विन मासातील (१७.१०.२०२१ ते २३.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अवमानित करण्याचे षड्यंत्र

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.’

उत्साही, सेवेसाठी तत्पर आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

‘महावितरण आस्थापना’तील उपकार्यकारी अभियंता ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे यांची त्यांच्या पत्नी सौ. ज्योती नागरे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधना समजल्यानंतर ‘सर्व देवाण-घेवाण हिशोब लवकर संपवून याच जन्मात मुक्त व्हायचे आहे’, असे ध्येय ठेवून व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या मंतरवाडी, पुणे येथील सौ. जयश्री शिंदे !

सौ. जयश्री शिंदे केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, त्यांना आलेली अनुभूती आणि पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदवर्धिनी आणि मुक्तीदायिनी आदिशक्तीचे रूप अन् साधकांचे आध्यात्मिक कवच असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुपरंपरा पुढे चालवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांचे सर्व त्रास दूर करणार्‍या आणि मुक्तीप्रदायिनी आहेत….

तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या एका नातेवाइकाचे बोलणे आणि त्यातून साधना, सेवा अन् सनातन संस्था यांना सातत्याने केला जाणारा विरोध !

एका नातेवाइकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यांचे त्या वेळचे बोलणे येथे दिले आहे. ते वाचून त्यांच्या आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेची कल्पना येते.

रायपूर (छत्तीसगड) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. जयमीत दीपेश परमार (वय ८ वर्षे) !

कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.